Pimpri chinchwad crime : बांधकाम व्यावसायिकाची ५२ लाखांची फसवणूक
Pimpri chinchwad Crime-बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातून प्लॉट विक्रीच्या व्यवहारात संगनमत करून तब्बल ५२ लाख ४३ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना काळेवाडी फाटा येथील सत्यम डेव्हलपर्स यांच्या कार्यालयात घडली. उमेश संभाजी कर्णे (वय ३८,…