उर्से येथे पत्त्यांच्या जुगारावर कारवाई; चौघांवर गुन्हा
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – एका घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार (दि. १९ एप्रिल) रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील जयहिंद…