मोरवाडीत बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवई शुक्रवारी दुपारी पावणे दोन…