mumbai-सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात ‘गांधीगिरी’ करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेन्ड; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
मुंबई(mumbai) : सार्वजनिक ठिकाणी जैन समाजाशी संबंधित “पांढऱ्या पट्ट्या” किंवा धार्मिक चिन्हांवर आक्षेप घेत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणाऱ्या प्रसाद वेदपाठक…
