पगाराच्या पैशांवरून मालकाच्या भावावर दगडफेक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – पगाराचे पैसे मागण्याच्या कारणावरून कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून मालकाच्या भावाला बेदम मारहाण केली. ही घटना तळवडे येथील भालेकर इंडस्ट्रीयल परिसरात बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली…