dombivali-रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चा; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण, प्रदेशाध्यक्षांनाच दिले खुले आव्हान
(dombivali)डोंबिवली : डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थानाशी संबंधित दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय…
