गांजा विक्री प्रकरणी बीडच्या तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळवडे येथील सोनवणे वस्तीत सार्वजनिक रोडवर विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २५ एप्रिल) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री मेडिकलच्या समोर करण्यात आली.…