शिवरायांवरील वक्तव्यावरून संताप; बागेश्वर बाबांना संभाजी ब्रिगेडचा इशारा “माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन” – इतिहासाच्या विकृतीकरणाचा निषेध
पिंपरी-चिंचवड – छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानाचा निषेध करत संभाजी…
