आयसीयू वार्डमध्ये एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटवर काचेने हल्ला
औंध जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून एका पेशंटने वृद्ध महिला पेशंट वर काचेने वार करून तिला जखमी केले. ही घटना सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालय, पुणे येथे घडली. या प्रकरणात कांता मारुती…