गुटख्याची विक्री करणार्याला अटक
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरीतील संजय गांधीनगर येथे बुधवारी (दि. २९) करण्यात आली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टावरे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…