pimpri chinchwad crime-हिंजवडीत महिलेवर सामूहिक अत्याचार; महिलांसह दहा आरोपींवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १ (pimpri chinchwad crime) – हिंजवडी परिसरात एका महिलेवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११…