आळंदीत तरुणाकडून गांजा जप्त
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई आळंदी-मरकळ रोडवर सटवाई माता मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात शनिवार (दि. २५ एप्रिल) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या…