भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालक अटकेत
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – जुना पुणे-मुंबई हायवे ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव कारने जोरात धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील बगीचा हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई…