Delhi-रात्री फोनवर बोलल्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेता येत नाही; दिल्ली न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली(Delhi) : पत्नी रात्री दुसऱ्या पुरुषाशी फोनवर बोलत असल्याने ती चारित्र्यहीन ठरते किंवा तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास ते एकमेव…
