Pimpri chinchwad crime-घरासाठी पत्रे न दिल्याने दगडाने हल्ला
पिंपरी, दि. २७ (Pimpri chinchwad crime) – निगडीतील प्राधिकरण परिसरात कन्स्ट्रक्शन साइटवर काम करणाऱ्या वॉचमनवर घरासाठी पत्रे देण्यास नकार दिला. या रागातून आरोपीने दगडाने हल्ला करीत दोघांना जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी रात्री साडेआठ…