नसरापूर प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; “अशा नराधमांना जगण्याचा अधिकार नाही” असे स्पष्ट मत
मुंबई : पुण्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र…
