सोमाटणे फाटा येथे ‘अल्पवयीन’ बालकाकडून पिस्तूल जप्त
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील सोमाटणे फाटा परिसरात एका अल्पवयीन बालकाकडे बेकायदा पिस्तूल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पोलीस…