नेदरलँडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठ्या बदलाची चर्चा; ७ वर्षांनी पुनरागमन केलेल्या खेळाडूवर टांगती तलवार, हरमनप्रीतच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई : महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात करणाऱ्या भारतीय महिला संघासमोर आता नेदरलँडचे आव्हान असणार आहे. उद्या (१७ जून) इंग्लंडमधील हेडिंग्ले मैदानावर हा सामना रंगणार असून त्याआधी भारतीय संघाच्या…