पिंपरी-चिंचवड

सह्याद्रीच्या छातीवर गिर्यारोहण तानाजी केकरेचे नाव; आधी कळसूबाई अन आता सिंहगडाचा ‘तानाजी कडा’ अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर

कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद…