पावसात झाडांना टँकरचे पाणी? व्हायरल व्हिडिओनंतर पुणे महापालिकेचा खुलासा
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाच कर्वे रस्ता मेट्रो स्थानकाजवळील दुभाजकावरील झाडांना टँकरमधून पाणी घातले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पावसाळ्यात झाडांना टँकरने पाणी का घातले जात…