कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा हात जायबंदी
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – अनुभव नसतानाही मशीनवर काम करण्यास सांगितल्याने डाय क्लोज होऊन एका कामगाराच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवार (दि. १२ एप्रिल) रोजी रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास समर्थ इंडस्ट्री, चाकण येथे घडली.…