“‘आमचं कधीच काही चुकत नाही’ ही भावना धोकादायक”; अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे परखड मत
मुंबई | प्रतिनिधी राज्याच्या कारभारावर आणि समाजातील वाढत्या असहिष्णुतेवर भाष्य करत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सत्तेच्या अहंकारावर परखड शब्दांत टीका केली आहे. “कुठल्याही शासन, प्रशासनामध्ये ‘आमचं कधीही काहीही चुकतच नाही’ ही भावना कुठून…