सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – आळंदी येथे एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना ९ जून रोजी घडली. या गुन्ह्यातील तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सोनसाखळीसह १२…