प्रशिक्षणामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होणार; नंदुरबारमध्ये सहा महिन्यांत ४०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
नंदुरबार : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने महसूल विभागातील अधिकारी…
