रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २२ जुलै रोजी दुपारी १:३० ते ४:०० च्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकाजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. बालाजी…