चिंचवडचा राजा गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव’ उत्साहात चंदन उटी सोहळ्याने भक्तिमय वातावरण; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील ‘चिंचवडचा राजा’ गणपती मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला. श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा महोत्सव व चंदन उटी सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. सुगंधी मोगऱ्याच्या…