पिंपरी-चिंचवडकरांचा जीव टांगणीला! १०८ रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा
शहरात ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णवाहिका मिळेना; ‘आप’चा आंदोलनाचा इशारा! पिंपरी-चिंचवड :- २५ लाख लोकसंख्या असलेल्या आपल्या शहरात आपत्कालीन १०८ रुग्णवाहिका सेवा स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले…