ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर (चंदू) कुलकर्णी यांचे निधन; मराठी पत्रकारितेवर शोककळा.
मुंबई(mumbai) : मराठी पत्रकारितेतील अभ्यासू, परखड आणि प्रभावी लेखणी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर उर्फ चंदू कुलकर्णी यांचे निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून…