क्राईम

​हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी अश्लील चाळे: पोलिसांकडून मुसक्या आवळल्या

हिंजवडी (पुणे): हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. सोसायटीच्या…