महायुती सरकारने केला लाडक्या बहिणींचा विश्वासघात, याच बहिणींचा तळतळाट महायुती सरकार पडणार महाग,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका
काँग्रेसमुक्त देश करायला निघालेली भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे, वडेट्टीवार यांचा टोला नागपूर, दि. १ : विधान सभा निवडणुकीआधी महायुती सरकारने वाजत गाजत लाडकी बहिण योजना आणली.सत्ता आल्यावर मात्र याच बहिणींचा विश्वासघात सरकारने केला आहे.80 लाख बहिणींना अपात्र…