pimpri chinchwad-गाडीसाठी व्हीआयपी नंबर हवाय? पिंपरी RTO कडून ‘MH 14 NN’ नवी मालिका जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू
पिंपरी-चिंचवड:आपल्या लाडक्या वाहनासाठी आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक (VIP Number) शोधणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO),…
