pimpri chinchwad-सासरकडील नातेवाईकांकडून तरुणास मारहाण
पिंपरी, दि. २१ (pimpri chinchwad) – घर सोडून गेल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला व त्याच्या भाच्याला लाकडी बांबूने आणि दगडाने मारहाण केली. दिघी येथील च-होली भागात ही घटना १९ जून रोजी घडली. प्रकाश महादेव राठोड (वय ३४, रा. समर्थ नगर, दिघी) यांनी दिघी…