वल्लभनगर येथे तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बंदी आदेशाचे उल्लंघन करून घातक लोखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी एका तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (२१ जुलै) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वल्लभनगर येथे करण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल काकडे…