जाब विचारल्याच्या रागातून तरुणाला काठीने मारहाण
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – शिवीगाळीचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी काठीने डोक्यात मारहाण केली. ही घटना 25 जुलै रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास मारुंजी येथील रॅम्बो पीजीजवळ रस्त्यावर घडली. आकाश सतिश सुरवसे (वय 21, रा. डांगे चौक,…