pimpri chinchwad -मद्यधुंद वाहनचालकाला १५ दिवसांचा कारावास
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणात दहा हजारांचा दंड; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध मोटार वाहन न्यायालयाने कठोर भूमिका घेत १५ दिवसांचा साधा कारावास आणि दहा हजार…
pimpri chinchwad -म्हातोबा यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; हिंजवडी-वाकड परिसरात निर्बंध
सुमारे ५० हजार भाविकांची अपेक्षित गर्दी; दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत अनेक मार्ग बंद पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – हिंजवडी येथील ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या यात्रेनिमित्त २ एप्रिल रोजी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान…
pimpri chinchwad crime-उर्से येथे बेकायदेशीर देशी दारूची विक्री; सव्वा लाखाचा माल जप्त
पिंपरी, दि. २८(pimpri chinchwad crime) – मुंबई-पुणे हायवे जवळील उर्से येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे एक लाख ४३ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.…
pimpri chinchwad crime-चऱ्होलीत मटका जुगारावर छापा; १.१४ लाखांचा ऐवज जप्त
पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad crime) – चऱ्होली बुद्रुक येथील आझाद चौक परिसरात बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मोबाइल, रोकड आणि दुचाकीसह एकूण एक लाख १४ हजार रुपयांचा…
pimpri chinchwad crime-चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; अन्न सुरक्षा विभागाची कारवाई
पिंपरी, दि. २८(pimpri chinchwad crime) – महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी चिंचवड येथील एका पान टपरी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २७ मार्च)…
pimpri chinchwad-बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा
पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad) – पुनावळे येथील पुनेविल्ले या बांधकाम साईटवर सेंट्रिंगचे काम करताना खाली पडल्याने एका ४५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. सुरक्षेची पुरेशी साधने पुरवली नसल्याचा ठपका ठेवत रावेत पोलिसांनी साईट कंत्राटदारावर गुन्हा…
pimpri chinchwad crime-पिंपरीत कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने २.८५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २८(Pimpri chinchwad crime)- मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची २ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना पिंपरी येथील कमला क्रॉस बिल्डिंगमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी किरण भालचंद्र…
pimpri chinchwad crime-पिंपरीमध्ये जुन्या वादातून कोयत्याने वार; मित्राला वाचवताना तरुण जखमी
पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad crime) – पिंपरी गावातील ग्रीन पार्क परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाच्या हातावर कोयत्याचा वार लागल्याने तो गंभीर जखमी…
pimpri chinchwad crime-बसमधून थुंकल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; चाकण जवळील घटना
पिंपरी, दि. २८(pimpri chinchwad crime) – बसमधून कोणीतरी बाहेर थुंकले ते दुचाकीस्वाराच्या अंगावर उडाले. याचा राग मनात धरून एका तरुणाला बसमधून खाली खेचून चौघांनी बेदम मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. २७…