Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

pimpri chinchwad crime-पिंपरीमध्ये जुन्या वादातून कोयत्याने वार; मित्राला वाचवताना तरुण जखमी

By Sumedh Chapalgaonkar
March 28, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. २८ (pimpri chinchwad crime) – पिंपरी गावातील ग्रीन पार्क परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाच्या हातावर कोयत्याचा वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६मार्च) रोजी रात्री दहा वाजताच्‍या सुमारास घडली.

​याप्रकरणी धिरज विशाल उल्लारे (वय १९, रा. संविधान सोसायटी, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. २७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी ओम विलास गोटे (वय १८, रा. भाटनगर, पिंपरी) आणि सुरज सोनु पाल्मिकी (वय १९, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) याच्‍या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धिरज आणि त्यांचे मित्र ग्रीन पार्क येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी ओम गोटे हा त्याच्या दोन मित्रांसह तिथे आला.

त्याने जुन्या वादावरून शिवीगाळ करत कोयता उपसला आणि धिरजला मारण्याचा प्रयत्न केला. धिरजला वाचवण्यासाठी त्याचा मित्र वैभव विठ्ठल भाईकट्टी याने आपला डावा हात मध्ये घातला, तेव्हा कोयत्याचा वार वैभवच्या हातावर लागून तो जखमी झाला. पोलिसांनी आरोपींकडून कोयता जप्त केला असून त्यांच्यावर शस्त्र अधिनियमानुसार कारवाई केली आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार चौगुले करीत आहेत.

Tags:

Man stabbed with a sickle over old dispute in Pimpri; Youth injured while saving friend
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-बसमधून थुंकल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; चाकण जवळील घटना

Next

pimpri chinchwad crime-पिंपरीत कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने २.८५ लाखांची फसवणूक

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme