Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

क्राईम

Pimpri chinchwad crime-घरासाठी पत्रे न दिल्याने दगडाने हल्ला

By Sumedh Chapalgaonkar
March 27, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २७ (Pimpri chinchwad crime)  – निगडीतील प्राधिकरण परिसरात कन्स्ट्रक्शन साइटवर काम करणाऱ्या वॉचमनवर घरासाठी पत्रे देण्यास नकार दिला. या रागातून आरोपीने दगडाने हल्ला करीत दोघांना जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास घडली.

सागर गोविंद साळवे (वय ३२, रा. प्राधिकरण परिसर, निगडी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी अशोक सुभाष मुजमुले (वय २२, रा. निगडी) यांनी गुरुवारी (दि. २६) याबाबत निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडे घरासाठी पत्रे मागितले होते. मात्र फिर्यादी यांनी त्‍यास पत्रे देण्‍यास नकार दिला.

यामुळे संतापलेल्‍या आरोपीने शिवीगाळ करत दगडाने फिर्यादी व त्यांचे आजोबा बाळासाहेब मुजमुले (वय ६०) यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. या प्रकरणाचा तपास निगडी पोलीस करत आहेत.

Tags:

stoned for not providing corrugated sheet
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-चिखलीत गांजा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

Next

pimpri chinchwad crime-बसमधून थुंकल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; चाकण जवळील घटना

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme