Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

क्राईम

pimpri chinchwad crime-पिंपरीत कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने २.८५ लाखांची फसवणूक

By Sumedh Chapalgaonkar
March 28, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २८(Pimpri chinchwad crime)- मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची २ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्‍यात आली. ही घटना पिंपरी येथील कमला क्रॉस बिल्डिंगमध्ये उघडकीस आली आहे.

​याप्रकरणी किरण भालचंद्र सुर्यवंशी (वय ४८, रा. निगडी) यांनी शुक्रवारी (दि. २७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश एकनाथ सुर्यवंशी (रा. पिंपळे गुरव, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ जुलै २०२३ ते २५ जून २०२५ या कालावधीत पिंपरी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याने फिर्यादीला ‘जन विकास कम्युनिटी प्रा. लि.’ या बँकेकडून ५० लाख रुपयांचे मालमत्ता तारण कर्ज आठ दिवसात काढून देतो असे आश्वासन दिले होते. कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी त्याने फिर्यादीकडून वेळोवेळी तीन लाख ५५ हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही कर्ज मंजूर न करता त्याने त्यातील केवळ ७० हजार रुपये परत केले. उर्वरित २ लाख ८५ हजार रुपये मागितले असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.

Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-पिंपरीमध्ये जुन्या वादातून कोयत्याने वार; मित्राला वाचवताना तरुण जखमी

Next

pimpri chinchwad-बांधकाम सुरू असलेल्‍या इमारतीवरून पडल्‍याने कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारावर गुन्हा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme