Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

पिंपरी-चिंचवड

pimpri chinchwad-नवीन रिक्षा देण्याच्या नावाखाली लाखाची फसवणूक; वाकडमधील घटना

By Sumedh Chapalgaonkar
April 9, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad) – नवीन रिक्षा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. हा प्रकार वाकड येथील विनोदे वस्ती परिसरात उघडकीस आला आहे.

​किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (रा. लोहगाव, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव असून पोलीस त्‍याचा शोध घेत आहेत. विकास अभिमन्यु वाघमारे (वय ४३, रा. थेरगाव, पुणे) असे फसवणूक झालेल्‍या चालकाचे नाव असून त्‍यांनी बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना १० फेब्रुवारी २०२५ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत वाकड येथे घडली. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर बागडे याने फिर्यादी विकास वाघमारे यांना नवीन ऑटो रिक्षा देतो असे सांगून ५ हजार रुपये बुकिंग आणि १ लाख रुपये रोख घेतले. त्या बदल्यात ‘रिदम ऑटो’ शोरूमची बनावट पावती दिली.

फिर्यादीला विना परमिट आणि विना इन्शुरन्स रिक्षा दिल्याने त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपीने ती रिक्षा जमा करून घेतली, मात्र भरलेले पैसे परत न देता फिर्यादीची आणि शोरूमची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags:

Fraud of Lakhs Under the Pretext of Providing a New Rickshaw Incident in Wakad
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad crime-प्रियकरासोबत मिळून पोटच्या मुलाची हत्या; ह्दयविकाराचा बनाव उघड

Next

pimpri chinchwad crime-कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme