Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

क्राईम

pimpri chinchwad crime-कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

By Sumedh Chapalgaonkar
April 9, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. ९ (pimpri chinchwad crime) – एका वेअर हाऊसमध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवत मासिक खंडणीची मागणी करणाऱ्या दोन सराईत गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना विजयनगर दिघी येथे मंगळवारी (दि. ७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास घडली.

सोहेल अलिशेर मिर्झा (वय २३, रा. म्‍हस्‍के वस्‍ती, कळस, विश्रांतवाडी, पुणे) आणि साकीर हुसेन आषिश चिट्टपरम (वय २३, रा. घुलेनगर, मांजरी, पुणे) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत. हर्षद अरुण आहेर (वय २५, रा. खराडी, पुणे) यांनी बुधवारी (दि. ८ एप्रिल) रोजी यासंदर्भात दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास आरोपींनी ‘इन्स्टाकार्ट सर्व्हिस’च्या वेअर हाऊसमध्ये शिरून गोंधळ घातला. “कंपनी चालू ठेवायची असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर एकेकाला कापून टाकीन, आम्ही दिघीचे भाई आहोत” अशी धमकी दिली. तसेच त्यांनी तेथील गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली.

दिघी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

Two arrested for demanding extortion at knifepoint.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

pimpri chinchwad-नवीन रिक्षा देण्याच्या नावाखाली लाखाची फसवणूक; वाकडमधील घटना

Next

pimpri chinchwad crime-दारुड्या पतीकडून पत्नीला सांडशीने मारहाण

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme