Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

बांधाच्या वादातून दारुंब्रेत दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

By Team News Beez
May 20, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेतीच्या बांधाच्या आणि वाटणीच्या कारणावरून दोन गटात लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने भीषण हाणामारी झाली. ही घटना मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे मंगळवारी (दि. १९ मे) रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी एका गटातील आरोपींना अटक केली आहे.
पहिल्या घटनेत फिर्यादी शरद बाजीराव वाघोले (वय ४५, रा. दारंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. १९ मे) रोजी आरोपी योगेश दगडु वाघोले (रा. दारुंने, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद आणि त्यांची पत्नी शेतात बाजरीची कापणी करत असताना, आरोपीने ट्रॅक्टर चालकाला शेताचा बांध फोडण्यास सांगितले. यावर फिर्यादीने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगत बांध फोडण्यास विरोध केला. याचा राग येऊन आरोपीने शिवीगाळ, धक्काबुक्की करत लाकडी काठीने शरद यांच्या डाव्या हातावर जोरात वार केला, ज्यामध्ये त्यांच्या हाताचे हाड फॅक्चर झाले.
​तर दुसऱ्या बाजूने योगेश दगडु वाघोले (वय ३८, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) यांनीही मंगळवारी (दि. १९ मे) रोजी फिर्याद दिली असून, शरद वाघोले, रेखा वाघोले, छाया वाघोले, नवनाथ वाघोले, यश वाघोले आणि स्वप्नील वाघोले (सर्व रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश यांच्या तक्रारीनुसार, ते ट्रॅक्टरने शेतात काम करत असताना आरोपींनी शेतीच्या वाटणीवरून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तसेच नवनाथ आणि स्वप्नील यांनी काठीने तर यश याने लोखंडी रॉडने मारून योगेश यांना जखमी केले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

​’स्वच्छ सर्वेक्षणात’ पिंपरी-चिंचवडला देशात अव्वल बनवण्यासाठी नागरिकांनी द्यावा अभिप्राय!

Next

भरधाव टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

CATEGORIES

  • Uncategorized (442)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*
  • Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme