Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

मोरया गोसावी क्रीडांगणा’वरून वाद पेटला; क्रिकेट पिच खोदकामाला नागरिकांचा तीव्र विरोध

By Team News Beez
May 22, 2026 2 Min Read
0

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – चिंचवडगावातील केशवनगर येथील ‘मोरया गोसावी क्रीडांगण’ पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. तब्बल ४.३ कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या क्रीडांगणावर क्रिकेट पिचसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे स्थानिक नागरिक, सोसायट्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या दोन दिव

सांपासून क्रीडांगणात दोन क्रिकेट पिच तयार करण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या मैदानाचा वापर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध मैदानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला जातो. त्यामुळे एका विशिष्ट खेळासाठी मैदानाची रचना बदलणे चुकीचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवासी जीतेंद्र निखळ यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वांसाठी तयार केलेले क्रीडांगण काहींच्या व्यावसायिक फायद्यासाठी उकरले जात आहे. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
या कामाला फेडरेशन ऑफ दर्शन नगरी हौसिंग सोसायटी, गोयल गरिमा, मोरया राज पार्क, साई गणेश पार्क यांसह अनेक सोसायट्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आजी-माजी नगरसेवकांनीही या कामाला विरोध केला आहे. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही हे काम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, खोदकाम करून पीच तयार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशीची मागणी होत असून क्रीडांगण पूर्ववत करण्यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत.
—
कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया जाण्‍याची भिती
पावसाचे पाणी मैदानात साचू नये म्‍हणून खाली पाइप टाकण्‍यात आले आहेत. या अत्‍याधुनिक कामासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. आता क्रिकेट पीचसाठी मैदान खोदल्‍याने हा खर्च वाया जाण्‍याची भिती व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.
—
इतर खेळांवर होणार अन्‍याय
हे मैदान क्रिकेटसाठी योग्‍य नाही. खेळाडूंनी मारलेला चेंडू नागरिकांच्‍या घरात जाण्‍याची शक्‍यता आहे. तसेच क्रिकेट खेळाडूंची संख्‍या जादा असल्‍याने इतर खेळांवर अन्‍याय होण्‍याची शक्‍यता आहे. तसेच क्रीडांगणावरील धूळ थेट नागरिकांच्‍या घरात जात असल्‍याने आधीच नागरिकांचा त्‍यास विरोध आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

पिंपरी-चिंचवडला वादळी पावसाचा तडाखा अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, तर भोसरीत दोन झाडावर वीज कोसळली!

Next

​pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू; २७ मे ते ९ जूनदरम्यान पोलीस आयुक्तालयाचा कडक आदेश

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

CATEGORIES

  • Uncategorized (459)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (880)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला
  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
July 25, 2026

Pimpri-Chinchwad-निगडी डेपोतील ई-बस सेवेचा बोजवारा; ऐनवेळी फेऱ्या रद्द, प्रवाशांची रोजची फरफट वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे वाहतूक विस्कळीत; माहिती व्यवस्थेचाही फज्जा, नोकरदार-विद्यार्थ्यांचा संताप वाढला

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी- चिंचवड : पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा म्हणून सुरू करण्यात आलेली पीएमपीएमएलची ई-बस...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू

Sumedh Chapalgaonkar

जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme