Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

मित्रांशी गप्पा मारणाऱ्या तरुणावर कोयत्‍याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

By Team News Beez
May 23, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील जगतापनगर भागात मित्रांशी गप्‍पा मारत थांबलेल्‍या तरुणाला “आम्ही पिंपरी चिंचवडचे भाई आहोत” असे म्‍हणत तिघा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. परिसरात कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. ही घटना गुूरुवारी (दि. २१ मे) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​गौरव उर्फ नन्या गौतम वाघमारे (वय २२) आणि रितेश क्षीरसागर (वय २१, दोघे रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहे. तसेच त्यांच्या एका साथीदारावर (नाव, पत्‍ता माहिती नाही) याच्‍या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात सौरभ विलास चौधरी (वय २४, रा. निता जगताप यांचे रूममध्ये, जगतापनगर, लेन नं. ४ व ५, थेरगाव) असे हल्‍ल्‍यात गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. २२) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २१ मे ) रोजी रात्री २३.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी सौरभ चौधरी हे त्यांचे मित्र आदित्य धिवार, गौरव लोंढे, ओमकार कुचेकर आणि विनायक थोरात यांच्यासोबत समर्थ क्लिनिक समोर गप्पा मारत उभे होते. दरम्यान, एका ॲक्सेस दुचाकीवरून आरोपी गौरव वाघमारे, रितेश क्षीरसागर आणि त्यांचा एक साथीदार तिथे आले. आरोपी गौरवने फिर्यादीला शिवीगाळ करत कमरेचा लोखंडी कोयता काढून त्यांच्या डोक्यावर आणि उजव्या कोपरावर वार केला. पाठोपाठ आरोपी रितेश आणि त्याच्या अज्ञात साथीदारानेही कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादीचे मित्र वाचवण्यासाठी मध्ये आले असता, “तुम्ही मध्ये आलात तर तुम्हालाही खल्लास करीन,” अशी धमकी देऊन आरोपींनी हवेत कोयते फिरवत परिसरात दहशत माजवली आणि पळ काढला. ​या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक नलावडे करीत आहेत.

Tags:

Gaurav alias Nanya Gautam Waghmare
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

कंपनी व्यवस्थापकावर हातोड्याने खुनी हल्ला; आरोपीला अटक

Next

साडे नऊ लाखांच्या मालाचा अपहार; कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme