Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

Pimpri chinchwad-आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर

By Sumedh Chapalgaonkar
May 23, 2026 2 Min Read
0

(pimpri Chinchwad)-आळंदीत विशेष स्वच्छता अभियानात नदी पात्रातील कचरा पात्रा बाहेर सेवाभावी सेवकांचे कचरा संकलन उत्साहात

आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रातील वाढते घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी विविध सेवा भावी संस्थानी पुढाकार घेतला आहे. या अभियानात नाणिज येथील मठातील सद्गुरू नरेंद्र महाराज यांचे भक्त, शिष्य परिवार आणि संप्रदायाचे विशेष पुढाकाराने तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदी कचरा मुक्त करण्यासाठी लक्षवेधी भव्य दिव्य स्वच्छता अभियान उत्साही सेवाभाव जपत राबविण्यात आहे. या अभियानात विविध सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन भक्तांनी सेवेचे माध्यमातून सेवेचे कार्यास मोठा हातभार लावला. शेकडो भक्तांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत सेवा कार्य रुजू केले. समाधानकारक सेवा रुजू करण्याचे भाग्य अधिक मास धार्मिक पर्वणीत लाभल्याचे सांगत सेवेतून समाधान आणि आनंद मिळाल्याचे विश्वभर शिंदे सेवकांनी सांगितले. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशीर्वाद आणि मार्गदर्शक प्रेरणेतून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. यावेळी माऊलींचे प्रतिमेचे तसेच नदी पूजन झाले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेची पूजा करीत चे पूजन तसेच स्वच्छता मोहिमेस सुरुवात झालीं. या अभियान मध्ये राज्यातील विविध भागातून साधक, सेवक, शिष्य गण उपस्थित होते. पवित्र इंद्रायणी नदीचे

या अभियानासाठी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून चार हजारांहून अधिक भाविक व संग्राम सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांचाही लक्षणीय सहभाग या मोहिमेत पाहायला मिळाला. या वेळी नदी पात्रातून कचरा, कपडे, जलपर्णी, लाकडी वस्तू, महापुराचे पाण्यात वाहून आलेले झाडे,झुडुपे, काचा, निर्माल्यादी वस्तू, अस्थी विसर्जन समवेत सोडलेल्या वस्तूं नदी पात्रा बाहेर काढण्यात आल्या. या वेळी साधकांनी थेट कचरा आळंदी नगरपरिषदेला पुढील विल्हेवाटीला देण्यात आला. लक्षवेधी स्वच्छता मोहिमेने आळंदी नगर परिषदेच्या स्वच्छतेच्या कामात प्रभावी सेवेच्या कार्याने एकप्रकारे अंजन घातले. महापौर रवी लांडगे, आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कामेटीचे विश्वस्त निलेश महाराज लोंढे कबीर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदी मान्यवर यांनी सेवेच्या कार्याचे कौतुक करून सेवा रुजू करीत इतराना प्रेरणादायी उपक्रम यशस्वी पणे राबविला. , या वेळी सेवा कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला. आळंदी नगरपरिषदेने आरोग्य विभागातील यांत्रिक साधने या वेळी उपलब्ध करून देत स्वच्छता मोहिमेत स्वतःचे योगदान दिले. अखिल भारतीय संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, सिद्धेश्वर कोळी, लेफ्टनंट जनरल पश्चिम महाराष्ट्र गणेश सस्ते आदीनी सेवा कार्य रुजू होण्यास विशेष परिश्रम घेतले. आळंदी जनहित फाऊंडेशनचे वतीने या सेवेच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. संध्याकाळी इंद्रायणी नदी घाटावरून इंद्रायणीत दिपदान करण्यात आले. यावेळी नदी परिसर दीपोत्सवात उजळून निघाला.

Tags:

Garbage containers removed from riverbed during special cleanliness drive in Alandi
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

काम बोलतंय! गाजावाजा टाळून आमदार शंकर जगताप यांनी खुला केला उड्डाणपूल जनसेवेचा नवा आदर्श; वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका!

Next

तळेगाव येथील ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक दामोदर अभ्यंकर (वय62) यांचे अल्पशा आजाराने निधन

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी
  • Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
  • Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

CATEGORIES

  • Uncategorized (464)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (884)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी
  • Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
  • Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
July 25, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली(delhi) : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनामुळे नवी दिल्ली...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली(delhi) : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी(pimpri) दि. २५ जुलै २०२६ :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme