उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, भोसरी चे आमदार महेश लांडगे यांच्या सह अन्य मान्यवरांनी या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती….
दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली……
आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात असणार आहे, तर उद्या सकाळी पालखी पिंपरी चिंचवड शहराकडे प्रस्थान करणार आहे…..
