Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

By Team News Beez
July 26, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 24 जुलै रात्री 10.00 ते 25 जुलै सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान पिंपरी येथील अजमेरा परिसरातील जर्मन बेकरीच्या समोर घडली.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकील निजामुद्दीन अन्सारी (वय 31, रा. वास्तू उद्योग सोसायटी, अजमेरा, पिंपरी) यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची काळ्या-निळ्या रंगाची मोटारसायकल सोसायटीच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली आहे. पुढील तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

दारू आणि गुटख्याची विक्री करणार्‍यावर कारवाई

Next

बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
  • बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
  • सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

CATEGORIES

  • Uncategorized (472)
  • क्राईम (254)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (887)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
  • बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई
  • घरात घुसून दोन महिलांना मारहाण
July 26, 2026

बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशातील 35 नागरिकांची सायबर...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बेकायदेशीर विदेशी दारू विकणार्‍या महिलेवर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – दापोडी येथे जुन्या पुणे-मुंबई हायवेवर पदपथावर बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

घरात घुसून दोन महिलांना मारहाण

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन...

Read More
July 26, 2026
July 26, 2026

बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली....

Read More
July 26, 2026
July 26, 2026

दारू आणि गुटख्याची विक्री करणार्‍यावर कारवाई

Team News Beez

पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारू आणि सुगंधी तंबाखू व गुटखा बाळगणार्‍या एकाला...

Read More
July 26, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme