Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
क्राईम

​अल्‍पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली

By Sumedh Chapalgaonkar
July 27, 2026 1 Min Read
0

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपरीच्‍या रिव्हररोड येथील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात घुसून कोयत्याचा धाक दाखवत हप्त्याची मागणी करून ३० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. ही घटना रविवारी (दि. २६ जुलै) रोजी दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास घडली.
​या प्रकरणी एक अल्‍पवयीन मुलाला बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे दोन फरार साथीदार (अल्‍पवयीन मुले) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल केला असून पोलीस त्‍यांचा शोध घेत आहेत. हर्ष प्रदिप पागराणी (वय २१, रा. सुखवाणी कॅसल, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तीन बालकांनी हातात कोयते घेऊन दुकानात प्रवेश केला. कोयत्याचा धाक दाखवून ३० हजार रुपयांची रोख रक्कम व इतर वस्तू जबरदस्तीने चोरल्या. विरोध केला असता फायटरने वार करून जखमी केले व दहशत माजवली. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

Minors robbed cash in broad daylight by threatening with a sickle.
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

सायबर फसवणुकीसाठी तरुणाने बँक खाते दिले भाड्याने

Next

काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्‍यांचा वापर

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! ​शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक
  • Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध
  • Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
  • Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव
  • हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

CATEGORIES

  • Uncategorized (474)
  • क्राईम (259)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (890)
  • पुणे (137)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! ​शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक
  • Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध
  • Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
July 27, 2026

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! ​शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक

Sumedh Chapalgaonkar

​पुणे (प्रतिनिधी): राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे....

Read More
July 27, 2026
July 27, 2026

Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड : पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ)...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक

Sumedh Chapalgaonkar

​सोलापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तसेच ऊर्ध्व भागातील धरणांमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव

Sumedh Chapalgaonkar

‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान; गवळीमाथा झोपडपट्टीचा देशासाठी आदर्श ठरलेला स्वच्छता मॉडेल पिंपरी-चिंचवड :...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास...

Read More
July 27, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme