Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Uncategorized

काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्‍यांचा वापर

By Sumedh Chapalgaonkar
July 27, 2026 1 Min Read
0

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे संघटित सायबर गुन्हेगारीच्या ग्रुपचा सदस्य बनून स्वतःचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरण्यास दिले. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली आहे.
खाजप्पा दौलप्पा शिंगे (रा. कोकणेनगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलीस शिपाई तेजस दिपक जगताप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या PNB बँकेच्या खात्याचा वापर करून साथीदारांच्या संगनमताने २५ हजार रुपये एटीएमद्वारे काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काळेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

Bank accounts used for cyber fraud in Kalewadi
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

​अल्‍पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली

Next

दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई
  • ​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
  • ‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्‍ला
  • दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल
  • काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्‍यांचा वापर

CATEGORIES

  • Uncategorized (473)
  • क्राईम (259)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (888)
  • पुणे (136)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई
  • ​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
  • ‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्‍ला
July 27, 2026

हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

​हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्‍ला

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी फेज २ मधील लॉंजच्या बाहेर बाजूला सरकण्यास सांगितल्याच्या रागातून...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन चेक वापरून दोन...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्‍यांचा वापर

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे संघटित सायबर गुन्हेगारीच्या ग्रुपचा सदस्य बनून स्वतःचे बँक...

Read More
July 27, 2026
July 27, 2026

​अल्‍पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपरीच्‍या रिव्हररोड येथील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात घुसून कोयत्याचा...

Read More
July 27, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme