Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

गॅस रिफिलिंग प्रकरणी चिखली, भोसरी मध्ये कारवाया

By Team News Beez
June 7, 2026 1 Min Read
0

बेकायदेशीरपणे आणि कुठलीही सुरक्षेची काळजी न घेता घरगुती वापराच्या सिलेंडर मधून इतर सिलेंडर मध्ये गॅस रिफील केल्याप्रकरणी चिखली आणि भोसरी येथे दोन कारवाया झाल्या. यामध्ये पोलिसांनी ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिली कारवाई पाटीलनगर चिखली येथे करण्यात आली. मनोज नरेश मिश्रा (५५, चिखली. मूळ रा. बिहार) याने कोणतीही परवानगी न घेता तसेच सुरक्षेची काळजी न घेता घरगुती वापराच्या सिलेंडर मधून इतर सिलेंडर मध्ये गॅस रिफील केला. त्याच्या दुकानावर कारवाई करत पोलिसांनी २६ हजार रुपये किमतीचे चार घरगुती वापराचे सिलेंडर आणि १३ लहान सिलेंडर जप्त केले.

दुसरी कारवाई लोंढे आळी भोसरी येथील श्री महालक्ष्मी गॅस सर्व्हिस या दुकानात करण्यात आली. गणेश दादाराव कोनाळे (३८, चऱ्होली. मूळ रा. लातूर) याने देखील मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफील केला. त्याने सुरक्षेबाबत कोणतीही खबरदारी घेतली नाही. पोलिसांनी त्याच्याकडून सिलेंडर आणि इतर साहित्य असा एकूण ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next

Mumbai-राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी; सुनील तटकरे यांची घोषणा

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी
  • Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
  • Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
  • पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त
  • शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

CATEGORIES

  • Uncategorized (464)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (884)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी
  • Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”
  • Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!
July 25, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनामुळे नवी दिल्लीत वाहतूक कोंडी; दिल्ली पोलिसांकडून महत्त्वाच्या वाहतूक सूचना जारी

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली(delhi) : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनामुळे नवी दिल्ली...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजित दिपकेंकडून सोनम वांगचुक यांना भावनिक सलाम; “तुमचे योगदान शब्दांत व्यक्त करणे अशक्य”

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली(delhi) : कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन संपुष्टात आल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pimpri Chinchwad-डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी(pimpri) दि. २५ जुलै २०२६ :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांना चार महिने गुंगारा देणाऱ्या आरोपींना अटक उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; १४ तोळे सोन्याचे दागिने जप्त

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) : महाळुंगे इंगळे येथील घरफोडी करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे शस्र बाळगल्या प्रकरणी रावेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली....

Read More
July 25, 2026
July 25, 2026

पोलिसांचा खबरी म्हणत एकास मारहाण

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – जुनी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर घाटावर बसलेल्या एका व्यक्तीला तिथेच...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme