Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

विषारी दारू दुर्घटनेतील आणखीन एकाचा मृत्यू

By Team News Beez
June 2, 2026 2 Min Read
0

फुगेवाडी प्रकरणातील मृतांचा आकडा १३ वर; वायसीएममध्ये अद्याप चार जणांवर उपचार सुरू

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेतील आणखी एका रुग्णाचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात असून उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रफुल्ल अरिक स्वामी (वय २७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विषारी दारू प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
फुगेवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेनंतर अनेकांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. काही रुग्णांची प्रकृती सुधारली असली तरी अद्याप काहीजण उपचार घेत आहेत. सध्या वायसीएम रुग्णालयात श्रीमंत कोळी (वय ६०), प्रकाश राठोड (वय ६५), जितू शेदातपुरी (वय ३१) आणि सोनू तायडे (वय ३०) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत नव्याने एकही रुग्ण दाखल झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे विषारी दारू प्राशनामुळे बाधित झालेल्यांची संख्या स्थिर असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंतेचा विषय ठरत आहे.
फुगेवाडीतील विषारी दारू दुर्घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात मृतांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी अपेक्षा त्यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.
….
एका रुग्‍णाला मिळाला डिस्‍चार्ज
विषारी दारू प्‍यायल्‍यामुळे त्रास होऊ लागल्‍याने असलम खान यांना ससून रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. तिथे त्‍यांच्‍यावर यशस्‍वी उपचार केल्‍यावर मंगळवारी (दि. २ मे) रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते त्यांच्या मूळ गावी भुसावळ येथे गेले आहेत, अशी माहिती दापोडी पोलीस ठाण्‍याचे वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिली आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

नियमभंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचा चाबूक! मे महिन्यात ६२ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई; तब्बल ६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल

Next

सुदर्शन तोरडमलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी’चा शानदार विजय!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
  • Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा
  • Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

CATEGORIES

  • Uncategorized (459)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
  • Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
  • Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
July 25, 2026

Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू

Sumedh Chapalgaonkar

जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-आंदोलनस्थळी जाऊ शकला नाही, पण पाठवले १५० पिझ्झा! नागालँडच्या तरुणाच्या कृतीची देशभर चर्चा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच नागालँडमधील एका तरुणाने...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

Delhi-“आजच्या तरुणांना आदेश नव्हे, संवाद हवा”; मोहन भागवत यांचे युवा पिढीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या युवा पिढीच्या बदलत्या...

Read More
July 25, 2026
July 25, 2026

‘निर्मलवारी-समृद्धवारी’ उपक्रमाचा पंढरपुरात समारोप; स्वच्छतादूत, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Sumedh Chapalgaonkar

पंढरपूर : ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या...

Read More
July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme